महाराष्ट्राच्या इतिहासातील रणरागिणी 'छत्रपती ताराराणी' यांची कथा आता मोठ्या पडद्यावर दिसणारये..
छत्रपती महाराणी ताराबाई भोसले...मोगलांना सळो की पळो करून सोडणारी ही रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या इतिहासातील एक कर्तृत्ववान राजस्त्री.
आणि या 'मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी' यांची भूमिका अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारणार आहे.... या सिनेमाचं दमदार पोस्टर समोर आलंय..
हिरकणीची कथा प्रेक्षकांच्या मनात कोरनाऱ्यानंतर आता आणखी एक ऐतिहासिक भूमिका सोनाली घेऊन येतेयं...

#lokmatcnxfilmy #ChhatrapatiTararani #SonaleeKulkarni
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber